आठवण केलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद.व्यस्त दिनक्रम वा व्यवहारी जगाच्या 'भाऊ'गर्दीत आपोआप पुढे पुढे लोटले जात असतानाही मनातल्या मित्रत्वी संवेदनांचे संचित मस्तिष्काच्या परमाणूपोकळीत ओझं म्हणून नाही ; तर ऊर्जा म्हणून सदोदित स्थित आहे. देह तेवढा घाईच्या धबडग्यात पळतो आहे.आपली विश्रांतीस्थळे नियतीच्या गतीमुळे सध्यातरी दोन ध्रुवावर आहेत.त्यामुळे परस्परांना दुर्मिळ वगैरे झालो असू ; गायब मात्र आत्ताच नाही.आहे त्या ठिकाणीआपापलेअस्तित्व टिकवून ठेवत स्थिर राहू.
सुरेश भिंगारदिवे,राहाताफॉलोअर
खुशाली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
खुशाली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
बुधवार, ७ डिसेंबर, २०२२
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
सर्वांना सप्रेम नमस्कार🙏2015 सालातील हिरोशिमादिनी मित्र परिवारात साजऱ्या झालेल्या माझ्या वाढदिवशी माझ्यातल्या अभयी बालवृत्तीला पाहून माझ्य...
-
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ग्रंथालयात आता विकास पवार लिखित भंडारद-याची धरणगाथा "मृत्यूनंतर मी नरकात गेलोतरी चांगल्या पुस्तकांच्य...
-
कुठे कामाला होता?........ आता रिटायर्ड असाल ; हो ना?... रिटायर्डमेंटला अजून किती वर्षे बाकी आहेत? असा दर्प असलेला प्रश्नांचा भडी...
-
" तू शिक्षण दृढ धरून ठेव; सोडू नको; ते जवळ राख; कारण ते तुझे जीवन आहे. " सन्माननीय, मानवेल बाबुराव सोनवणे, ...